mr_tn/JHN/01/22.md

1009 B

ते त्याला म्हणाले

‘’याजक आणि लेवी योहानाला म्हणाले’’ (पहा १:१९)

आम्ही...आपण

याजक आणि लेवी, योहान नाही (पहा:निवडक)

तो म्हणाला

‘’योहान म्हणाला’’

अरण्यात ओरडनाऱ्याची मी एक वाणी आहे

‘’मी कोणीतरी मोठ्याने बोलणाऱ्यासारखा आहे जिथे कोणी मला ऐकू शकत नाही’’ (पहा: रूपक अलंकार)

परमेश्वराचा मार्ग नीट करा

‘’प्रभूच्या आगमनासाठी स्वतःला तयार करा तसें प्रभूच्या आगमनासाठी स्वत:ला तयार करा’’