# ते त्याला म्हणाले ‘’याजक आणि लेवी योहानाला म्हणाले’’ (पहा १:१९) # आम्ही...आपण याजक आणि लेवी, योहान नाही (पहा:निवडक) # तो म्हणाला ‘’योहान म्हणाला’’ # अरण्यात ओरडनाऱ्याची मी एक वाणी आहे ‘’मी कोणीतरी मोठ्याने बोलणाऱ्यासारखा आहे जिथे कोणी मला ऐकू शकत नाही’’ (पहा: रूपक अलंकार) # परमेश्वराचा मार्ग नीट करा ‘’प्रभूच्या आगमनासाठी स्वतःला तयार करा तसें प्रभूच्या आगमनासाठी स्वत:ला तयार करा’’