mr_tn/JAS/05/19.md

2.4 KiB

बंधूनो

“माझ्या विश्र्वासणारे”

जर तुम्हापैकी कोणी माघारी फिरविले—हे एक रूपक आहे.ज्याची तुलना त्याच्याशी

होती जो देवाची आज्ञा पाळणे थांबवतो व एका मेंढरासारखे रस्ता व कळप सोङून दुसरीकङे जातो.सहविश्र्वासणारा त्या माणसाला परत सुरवात करण्यास मदत करतो.तो एका मेंढपाळा प्रमाणे हरवलेल्या मेंढरास परत योग्य मार्गात आणतो.याचे भाषांतर असे होऊ शकते, ”जर कोणी देवाची आज्ञा पाळणे बंद करतो पण त्याला कोणी दुसरा माणूस आज्ञा पाळण्यास सुरवात करण्यासाठी मदत करतो.”(पहा: रूपक)

पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गातून बाहेर काढतो

“पाप्यास अशा प्रकारच जीवन बंद करण्यास मदत करतो जे देवाला आदर देत नाही.”

तो त्यांचा जीव मरणापासून वाचवील व “पापाची रास झाकील”

येथे याकोब जीव शब्दाचा वापर हे मरण शारिरीक मरणापेक्षा जास्त आहे हे दाखविण्यासाठी करत आहे. “जीव”हा शब्द जो मनुष्य पाप करत आहे त्याला दर्शवितो.इथे”मरण”आत्मिक मरणाला दर्शविते.याचे भाषांतर असे होऊ शकते”पाप्याचे तारण आत्मिक मरणापासून होऊ शकते.देव त्या पाप्याचे सर्व पाप क्षमा करील.”(पहा: synecdoche