mr_tn/JAS/05/12.md

21 lines
1.8 KiB
Markdown

# मुख्यत: ही एक बोलण्याची पध्दत आहे.
“वाकप्रचार”ज्याचे भाषांतर
असे होऊ शकते “हे खूप महत्वाचे आहे” किंवा “विशेषेकरून”
# माझ्या बंधूनो
“माझ्या सहविश्वासणाऱ्यांनो”
# शपथ वाहू नका
“शपथ” वाहणे म्हणजे असे म्हणने की तुम्ही ते कराल आणि त्यासाठी
एक उच्च अधिकाऱ्याव्दारे तुम्हास जबाबदार धरण्यात यावे.वैकल्पित भाषांतर:
“शपथ वाहू नका” किंवा “नवस करू नका.”
# स्वर्गाची व पृथ्वीची
“स्वर्ग” आणि “पृथ्वी हे शब्द अलंकारीक आहेत ज्याचा उपयोग
स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सामर्थ्य दर्शविण्यासाठी केला आहे.(पहा: यूङीबी)
# तुमचे “होय”म्हणजे “होय” आणि “नाही”म्हणजे “नाही”याचे भाषांतर असे होऊ
शकते”तुम्ही जे बोलता ते करा कोणताहि नवस न करता”
# जर तुम्ही न्यायास पात्र ठरणार नाही
“तर देव तुम्हास शिक्षा करणार नाही.”