1.8 KiB
1.8 KiB
मुख्यत: ही एक बोलण्याची पध्दत आहे.
“वाकप्रचार”ज्याचे भाषांतर असे होऊ शकते “हे खूप महत्वाचे आहे” किंवा “विशेषेकरून”
माझ्या बंधूनो
“माझ्या सहविश्वासणाऱ्यांनो”
शपथ वाहू नका
“शपथ” वाहणे म्हणजे असे म्हणने की तुम्ही ते कराल आणि त्यासाठी एक उच्च अधिकाऱ्याव्दारे तुम्हास जबाबदार धरण्यात यावे.वैकल्पित भाषांतर: “शपथ वाहू नका” किंवा “नवस करू नका.”
स्वर्गाची व पृथ्वीची
“स्वर्ग” आणि “पृथ्वी हे शब्द अलंकारीक आहेत ज्याचा उपयोग स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सामर्थ्य दर्शविण्यासाठी केला आहे.(पहा: यूङीबी)
तुमचे “होय”म्हणजे “होय” आणि “नाही”म्हणजे “नाही”याचे भाषांतर असे होऊ
शकते”तुम्ही जे बोलता ते करा कोणताहि नवस न करता”
जर तुम्ही न्यायास पात्र ठरणार नाही
“तर देव तुम्हास शिक्षा करणार नाही.”