mr_tn/JAS/05/09.md

2.3 KiB

याकोब जे धनवान यहूद्यांना बोलत होता ते आता बदलून तो सर्व विश्र्वासणाऱ्या यहूद्यांना बोलत आहे.

कुरकुर कू नका, बंधुनो

तुम्ही, याकोब हा पुन्हा सर्व विश्र्वासणाऱ्या यहुदी लोकांना बोलत आहे.

एकमेकांविरूध्द

“एक दुसऱ्याबद्दल”

तुमचा न्याय होणार नाही

याचे भाषांतर कर्तरी विभक्ती होऊ शकते: ”ख्रिस्त तुमचा न्याय करणार नाही.”(पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

न्यायाधीश दाराशी उभा आहे

याकोब येशूची तुलना न्यायाधीशाशी करत आहे, या गोष्टीवर भर देण्यासाठी की येशू जगाचा न्याय करण्यासाठी येत आहे.”(पहा: रूपक)

संदेष्ट्याचे दुखसहन आणि धीर

“संदेष्ट्यांनी धीराने छळ सहन केला.”

प्रभूच्या नावामध्ये बोलले

“प्रभुसाठी लेकांशी बोलले.”

पाहा

“पाहा” हा शब्द भर देतो जो पुढे येत आहे, याचे भाषांतर असे होऊ शकते”काळजी पूर्वक ऐका आणि लक्षात असू द्या”

ते जे निश्चयपर्वक प्रयत्न करतात

“ते जे सहन करतात” किंवा न थांबता ते जे कष्टातून जातात.”

प्रभु कळवळ्याने व दयेने भरलेला आहे

“प्रभु नेहमी दया व करुणा करतो.”