mr_tn/JAS/02/12.md

1.1 KiB

म्हणून बोला आणि वागा

याकोबाने लोकांना हे करण्याची आज्ञा दिली “म्हणून तुम्ही बोला आणि तसे करा”

स्वतंत्र्येच्या नियमाने कोणाचा न्याय होणार आहे

“स्वतंत्र्येचा नियम त्यांचा न्याय लवकरच करणार आहे हे कोणाला माहित आहे.(पहा: कर्तरी व कर्मणी)

कायद्यानें

येथे कायदा मानवी न्यायधीशाचा गुणविशेष दर्शविते. (पहा: मानवीकरण)

स्वतंत्रेचा नियम

“नियम जो खरे स्वातंत्र देतो”

दया विजय मिळविते

“दया त्यापेक्षा चांगली आहे” किंवा “दया पराभव करते”