# म्हणून बोला आणि वागा याकोबाने लोकांना हे करण्याची आज्ञा दिली “म्हणून तुम्ही बोला आणि तसे करा” # स्वतंत्र्येच्या नियमाने कोणाचा न्याय होणार आहे “स्वतंत्र्येचा नियम त्यांचा न्याय लवकरच करणार आहे हे कोणाला माहित आहे.(पहा: कर्तरी व कर्मणी) # कायद्यानें येथे कायदा मानवी न्यायधीशाचा गुणविशेष दर्शविते. (पहा: मानवीकरण) # स्वतंत्रेचा नियम “नियम जो खरे स्वातंत्र देतो” # दया विजय मिळविते “दया त्यापेक्षा चांगली आहे” किंवा “दया पराभव करते”