mr_tn/JAS/02/08.md

2.0 KiB

जर तुम्ही पूर्ण कराल

“हा “तुम्ही” शब्द यहूदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून आहे.(पहा: ’तुम्ही’चस्वरूप)

राज नियम पूर्ण करा

देवाने आरंभी मोशेला नियम दिले ज्याची नोंद जुन्या करारात आहे. त्याचे भाषांतर असे करता येईल. “देवाचे नियम पाळा” किंवा “सर्वश्रेष्ठ राजाचे नियम पाळा.”

तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती करा

(पहा: लेवी १९: १८)

तुमचा शेजारी

“सर्व लोक”किंवा”प्रत्येकजण”

तुम्ही चांगले केले

“तुम्ही चांगले करीत आहात” किंवा “तुम्ही जे योग्य ते करत आहात”

जर तुम्ही उपकार करता

“विशेष वागणूक देता” किंवा “आदर देता”

पाप करीत आहात

ते हे की तुम्ही नियम मोडता. त्याचे भाषातर असेही करू शकता “पाप करत आहा”

नियमाचे उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राव्दारे दोषी ठरता

येथे कायदा हा मनुष्याचा गुणविशेष आहे त्याचे भाषांतर असे करता येईल

“आणि देवाचे नियम मोडणारा दोषी आहे.”(पहा: मानवीकरण)