# जर तुम्ही पूर्ण कराल “हा “तुम्ही” शब्द यहूदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून आहे.(पहा: ’तुम्ही’चस्वरूप) # राज नियम पूर्ण करा देवाने आरंभी मोशेला नियम दिले ज्याची नोंद जुन्या करारात आहे. त्याचे भाषांतर असे करता येईल. “देवाचे नियम पाळा” किंवा “सर्वश्रेष्ठ राजाचे नियम पाळा.” # तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती करा (पहा: लेवी १९: १८) # तुमचा शेजारी “सर्व लोक”किंवा”प्रत्येकजण” # तुम्ही चांगले केले “तुम्ही चांगले करीत आहात” किंवा “तुम्ही जे योग्य ते करत आहात” # जर तुम्ही उपकार करता “विशेष वागणूक देता” किंवा “आदर देता” # पाप करीत आहात ते हे की तुम्ही नियम मोडता. त्याचे भाषातर असेही करू शकता “पाप करत आहा” # नियमाचे उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राव्दारे दोषी ठरता येथे कायदा हा मनुष्याचा गुणविशेष आहे त्याचे भाषांतर असे करता येईल “आणि देवाचे नियम मोडणारा दोषी आहे.”(पहा: मानवीकरण)