mr_tn/GAL/01/11.md

937 B

मला ते प्राप्त झाले नाही... आणि ती मला कोणीही शिकवले देखील नाही

‘’मी सुवार्ता ऐकली नाही...आणि मला ती कोणीही शिकवली देखील नाही’’

तर येशूच्या प्रगटीकारणाने मला प्राप्त झाली

ह्याचा अर्थ म्हणजे ‘’येशू ख्रिस्ताने स्वतः मला ती सुवार्ता कळवली’’ किंवा ‘’येशू ख्रिस्त हा कोण आहे हे दाखवल्यावर देवाने मला ती सुवार्ता कळवली’’

मला मनुष्यांपासून

‘’मानवी मूळ’’