mr_tn/GAL/01/11.md

9 lines
937 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# मला ते प्राप्त झाले नाही... आणि ती मला कोणीही शिकवले देखील नाही
‘’मी सुवार्ता ऐकली नाही...आणि मला ती कोणीही शिकवली देखील नाही’’
# तर येशूच्या प्रगटीकारणाने मला प्राप्त झाली
ह्याचा अर्थ म्हणजे ‘’येशू ख्रिस्ताने स्वतः मला ती सुवार्ता कळवली’’ किंवा ‘’येशू ख्रिस्त हा कोण आहे हे दाखवल्यावर देवाने मला ती सुवार्ता कळवली’’
# मला मनुष्यांपासून
‘’मानवी मूळ’’