mr_tn/COL/03/12.md

46 lines
3.2 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# म्हणून करुनायुक्त हृद्य ...धारण करा..
तयार होत असताना जसे एखादी व्यक्ती कपडे घालते, तसेच विश्वासणाऱ्यांनी करुणा, लीनता, इत्य. ह्या एकमेकांच्या प्रती धारण केल्या पाहिजेत.
(पहा: रूपक अलंकार)
# म्हणूनच धारण करा
‘’वागणुकीतील बदल दर्शवण्यासाठी म्हणूनच हा शब्द ठळक रीतीने वापरला गेला आहे. (पहा: उपयुक्त माहिती)
# देवाचे निवडलेले लोक
पवित्र आणि प्रिय
‘’देवाचे पवित्र आणि प्रिय निवडलेले लोक.
(पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# करुनायुक्त हृद्य, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा
‘’एक अंतर्याम जे करुणामय, कळवळा युक्त, विनम्र, सौम्य आणि संयमी आहे.
# करुणामय हृद्य
‘’करुणेने भरलेले हृद्य’’ किंवा ‘’काळजीचे हृद्य’’
# ममता
‘’चांगुलपण’’ किंवा ‘’सौम्यता’’
# लीनता
‘’मनाची विनम्रता’’किंवा ‘’मनाची लीनता’’ किंवा ‘’प्रामाणिकपणा’’
# सहनशीलता
‘’सौम्यता’’
भावना बाह्यात्कारी रीतीने व्यक्त करण्यापेक्षा आत्म्याची शांती.
# धीर
‘’सहनशील’’ किंवा ‘’सहन करणारा’’ किंवा ‘’स्वयं
संयमी’’
# एकमेकांचे सहन करा
ऐक्य आणि प्रीतीत काम करणे. ह्याचे भाषांतर ‘’एकमेकांच्या बरोबर प्रेमाने बगणे किंवा सहन करणे.
# कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास
‘’विरुद्ध तक्रार’’ (पहा: काल्पनिक नाम)
# अशी जी प्रीती
‘’प्रीती धारण करा’’
# पूर्णता करणारे बंधन
‘’जे आपल्याला एकत्र बांधून टाकते’’ किंवा ‘’जे आपल्याला परिपूर्ण सामंज्यासाने एकत्र बांधून टाकतात’’