# म्हणून करुनायुक्त हृद्य ...धारण करा.. तयार होत असताना जसे एखादी व्यक्ती कपडे घालते, तसेच विश्वासणाऱ्यांनी करुणा, लीनता, इत्य. ह्या एकमेकांच्या प्रती धारण केल्या पाहिजेत. (पहा: रूपक अलंकार) # म्हणूनच धारण करा ‘’वागणुकीतील बदल दर्शवण्यासाठी म्हणूनच हा शब्द ठळक रीतीने वापरला गेला आहे. (पहा: उपयुक्त माहिती) # देवाचे निवडलेले लोक पवित्र आणि प्रिय ‘’देवाचे पवित्र आणि प्रिय निवडलेले लोक.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # करुनायुक्त हृद्य, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा ‘’एक अंतर्याम जे करुणामय, कळवळा युक्त, विनम्र, सौम्य आणि संयमी आहे.’’ # करुणामय हृद्य ‘’करुणेने भरलेले हृद्य’’ किंवा ‘’काळजीचे हृद्य’’ # ममता ‘’चांगुलपण’’ किंवा ‘’सौम्यता’’ # लीनता ‘’मनाची विनम्रता’’किंवा ‘’मनाची लीनता’’ किंवा ‘’प्रामाणिकपणा’’ # सहनशीलता ‘’सौम्यता’’ भावना बाह्यात्कारी रीतीने व्यक्त करण्यापेक्षा आत्म्याची शांती. # धीर ‘’सहनशील’’ किंवा ‘’सहन करणारा’’ किंवा ‘’स्वयं संयमी’’ # एकमेकांचे सहन करा ऐक्य आणि प्रीतीत काम करणे. ह्याचे भाषांतर ‘’एकमेकांच्या बरोबर प्रेमाने बगणे किंवा सहन करणे.’’ # कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास ‘’विरुद्ध तक्रार’’ (पहा: काल्पनिक नाम) # अशी जी प्रीती ‘’प्रीती धारण करा’’ # पूर्णता करणारे बंधन ‘’जे आपल्याला एकत्र बांधून टाकते’’ किंवा ‘’जे आपल्याला परिपूर्ण सामंज्यासाने एकत्र बांधून टाकतात’’