6 lines
762 B
Markdown
6 lines
762 B
Markdown
# इस्राएलाला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा देणे
|
|
|
|
ह्याचे अशा प्रकरे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "पापापासून वळून व पापाची क्षमा मिळविण्याची संधी इस्राएलाना द्यावी"
|
|
# पवित्र आत्माहि
|
|
|
|
पवित्र आत्म्याला एक व्यक्ती म्हणून संबोधले गेले आहे जो येशूच्या अद्भुत कार्यांची सत्यापित साक्ष देऊ शकतो. |