mr_tn/ACT/05/29.md

762 B

इस्राएलाला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा देणे

ह्याचे अशा प्रकरे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "पापापासून वळून व पापाची क्षमा मिळविण्याची संधी इस्राएलाना द्यावी"

पवित्र आत्माहि

पवित्र आत्म्याला एक व्यक्ती म्हणून संबोधले गेले आहे जो येशूच्या अद्भुत कार्यांची सत्यापित साक्ष देऊ शकतो.