mr_tn/1TI/06/06.md

12 lines
751 B
Markdown

# मोठा लाभ आहे
‘’खूप फायदे पुरवतात’’ किंवा ‘’आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी करतात’’
# जगात काही आणले नाही
‘’आपला जन्म झाला तेव्हा काहीच जगात आणले नाही’’
# त्यातून काही नेता येत नाही
‘’आणि जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपण काहीच नेऊ शकणार नाही’’
# आपल्याला तर
‘’आपण तर करावे’’