mr_tn/1TI/06/06.md

751 B

मोठा लाभ आहे

‘’खूप फायदे पुरवतात’’ किंवा ‘’आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी करतात’’

जगात काही आणले नाही

‘’आपला जन्म झाला तेव्हा काहीच जगात आणले नाही’’

त्यातून काही नेता येत नाही

‘’आणि जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपण काहीच नेऊ शकणार नाही’’

आपल्याला तर

‘’आपण तर करावे’’