mr_tn/1TI/01/05.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

आज्ञेची खात्री

‘’सूचनेचे ध्येय’’ किंवा ‘’जे आम्ही प्रेषित तुम्हाला करण्यास सांगत आहोत’’

आज्ञा

‘’फर्मान’’

प्रीती

शक्य अर्थ म्हणजे १) देवासाठी प्रीती (युडीबी) किंवा २) एखाद्याच्या शेजाऱ्यांसाठी प्रीती.

शुद्ध अंतःकरणात

‘’तुम्ही जे काही करता त्यात पापाची इच्छा न बाळगणे’’

चांगल्या विवेक भावात

‘’एक विवेकभाव ज्यात चुकीच्या गोष्टींवर बरोबर गोष्टी करणे निवडले आहे’’ किंवा ‘’एक विवेक ज्यात चुकीच्या गोष्टींच्या पेक्षा योग्य करणे पसंत आहे’’

निष्कपट

‘’प्रामाणिक’’ किंवा ‘’खरे’’ किंवा ‘’कोणत्याही ढोंगाशिवाय’’ मंचावरील कलाकाराच्या साठी वापरलेल्या शब्दाचे हे नकारत्मक रूप आहे.

नियमशास्त्रात

ह्याचा अर्थ मोशेचे नियमशास्त्र आहे.

ते त्यांचे त्यांना समजत नाही

‘’त्यांना जरी कळत नसले तरीही, किंवा ‘’आणि तरीही त्यांना कळत नाही.

ते काय खात्रीने सांगतात

‘’जे काही ते बलवान रीतीने म्हणतात’’ किंवा ‘’जे काही ते आत्मविश्वासाने म्हणतात’’

पण

‘’आता’’

नियमशास्त्र चांगले आहे हे आपल्याला ठाऊक आहे

‘’नियमशास्त्र फायद्याचे आहे हे आम्हाला ठाऊक आहे’’किंवा ‘’नियमशास्त्र फायदेशीर आहे हे आम्हाला कळते’’

जर कोणी यथार्थ उपयोग केला तर

‘’जर योग्य रीतीने कोणी ते वापरले’’ किंवा ‘’हेतुनुसार जर कोणी ते वापरले’’