# आज्ञेची खात्री ‘’सूचनेचे ध्येय’’ किंवा ‘’जे आम्ही प्रेषित तुम्हाला करण्यास सांगत आहोत’’ # आज्ञा ‘’फर्मान’’ # प्रीती शक्य अर्थ म्हणजे १) देवासाठी प्रीती (युडीबी) किंवा २) एखाद्याच्या शेजाऱ्यांसाठी प्रीती. # शुद्ध अंतःकरणात ‘’तुम्ही जे काही करता त्यात पापाची इच्छा न बाळगणे’’ # चांगल्या विवेक भावात ‘’एक विवेकभाव ज्यात चुकीच्या गोष्टींवर बरोबर गोष्टी करणे निवडले आहे’’ किंवा ‘’एक विवेक ज्यात चुकीच्या गोष्टींच्या पेक्षा योग्य करणे पसंत आहे’’ # निष्कपट ‘’प्रामाणिक’’ किंवा ‘’खरे’’ किंवा ‘’कोणत्याही ढोंगाशिवाय’’ मंचावरील कलाकाराच्या साठी वापरलेल्या शब्दाचे हे नकारत्मक रूप आहे. # नियमशास्त्रात ह्याचा अर्थ मोशेचे नियमशास्त्र आहे. # ते त्यांचे त्यांना समजत नाही ‘’त्यांना जरी कळत नसले तरीही,’’ किंवा ‘’आणि तरीही त्यांना कळत नाही.’’ # ते काय खात्रीने सांगतात ‘’जे काही ते बलवान रीतीने म्हणतात’’ किंवा ‘’जे काही ते आत्मविश्वासाने म्हणतात’’ # पण ‘’आता’’ # नियमशास्त्र चांगले आहे हे आपल्याला ठाऊक आहे ‘’नियमशास्त्र फायद्याचे आहे हे आम्हाला ठाऊक आहे’’किंवा ‘’नियमशास्त्र फायदेशीर आहे हे आम्हाला कळते’’ # जर कोणी यथार्थ उपयोग केला तर ‘’जर योग्य रीतीने कोणी ते वापरले’’ किंवा ‘’हेतुनुसार जर कोणी ते वापरले’’