mr_tn/MAT/08/23.md

22 lines
2.0 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू वादळाला शांत करतो ह्याचा अहवाल येथे सुरु होतो.
# तारवांत चढला
"येशू तारवांत चढला"
# त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले
८:२२ मध्ये तुम्ही "शिष्य" आणि "मागे जाणे" ह्यासाठी जे शब्द वापरले तेच येथे सुद्धा वापरा.
# पाहा
मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.
# समुद्रांत मोठे वादळ उठले
"एक मोठे वादळ समुद्रांत उठले."
# जेणेकरून तारू लाटांनी झांकून गेले
"जेणेकरून लाटांनी तारू झांकले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# त्याला जागे केले, आणि म्हणाले, "आम्हांला वांचवा"
"आम्हांला वांचवा" ह्या शब्दांनी त्यांनी त्याला उठविले नाही. त्यांनी प्रथम "त्याला उठविले" आणि मग म्हटले, "आम्हांला वांचवा'"
# आम्ही मारणार आहोत
"आम्ही मरू लागलोत"