येशू वादळाला शांत करतो ह्याचा अहवाल येथे सुरु होतो. # तारवांत चढला "येशू तारवांत चढला" # त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले ८:२२ मध्ये तुम्ही "शिष्य" आणि "मागे जाणे" ह्यासाठी जे शब्द वापरले तेच येथे सुद्धा वापरा. # पाहा मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा. # समुद्रांत मोठे वादळ उठले "एक मोठे वादळ समुद्रांत उठले." # जेणेकरून तारू लाटांनी झांकून गेले "जेणेकरून लाटांनी तारू झांकले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # त्याला जागे केले, आणि म्हणाले, "आम्हांला वांचवा" "आम्हांला वांचवा" ह्या शब्दांनी त्यांनी त्याला उठविले नाही. त्यांनी प्रथम "त्याला उठविले" आणि मग म्हटले, "आम्हांला वांचवा'" # आम्ही मारणार आहोत "आम्ही मरू लागलोत"