mr_tw/bible/other/statute.md

1.8 KiB

नियम विधीनियम

व्याख्या:

नियम म्हणजे, लोकांनी जीवन कसे जगावे ह्याचे मार्गदर्शन करण्यासाठी लिहून दिलेले कायदे होत.

  • "नियम" या शब्दाच्या समान अर्थाचे "अध्यादेश" आणि "आज्ञा" आणि "कायदे" आणि "आदेश" हे शब्द आहेत. या सर्व शब्दांमध्ये सूचना आणि गरजांचा समावेश आहे, ज्या देव त्याच्या लोकांना किंवा शासक त्याच्या लोकांना देतो.
  • दावीद राजा म्हणाला की, त्याला यहोवाच्या नियमांमध्ये आनंद आहे.
  • "नियम" या शब्दाचे भाषांतर "विशिष्ठ आज्ञा" किंवा "विशिष्ठ आदेश" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: आज्ञा, आदेश, कायदा, नियम, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2706, H2708, H6490, H7010