mr_tw/bible/other/ruler.md

3.7 KiB

राज्य, राज्य केले, अधिकारी (राजा), राज्य करणे, वरचढ होणे, वरचढ झाले

व्याख्या:

"अधिकारी" हा शब्द, अशा व्यक्तीसाठी सामान्य संदर्भ आहे, ज्याला लोकांच्यावर अधिकार असतो, जसे की, देशाचा, राज्याचा, किंवा धार्मिक समूहाचा पुढारी. एक अधिकारी जो "राज्य" करतो, आणि त्याचा अधिकार हे त्याचे "राज्य" आहे.

  • जुन्या करारात, एखाद्या राजाला काहीवेळा सामन्यपणे "अधिकारी" म्हणून संदर्भित केले जाते, जसे की, पुढील वाक्यांशात, "त्याला इस्राएलावर अधिकारी म्हणून नियुक्त केले."
  • देवाला अंतिम अधिकारी म्हणून संदर्भित केले आहे, जो सर्व अधिकाऱ्यांवर राज्य करतो.
  • नवीन करारात, सभास्थानाच्या पुढाऱ्याला "अधिकारी" असे म्हंटले होते.
  • नवीन करारात, अजून एका प्रकारचा अधिकारी म्हणजे "मांडलिक" होय.
  • संदर्भाच्या आधारावर, "अधिकारी" याचे भाषांतर "पुढारी" किंवा "असा व्यक्ती ज्याला च्या वर अधिकार आहे" असे केले जाऊ शकते.
  • "राज्य करणे" ही कृती म्हणजे "नेतृत्व करणे" किंवा "च्या वर अधिकार असणे." ह्याचा अर्थ "राज्य करणे" या गोष्टीशी आहे, जेंव्हा त्याचा संदर्भ राजा राज्य करतो ह्याच्याशी येतो.

(हे सुद्धा पहा: अधिकार, मांडलिक, राजा, सभास्थान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H995, H1166, H1167, H1404, H2708, H2710, H3027, H3548, H3920, H4043, H4410, H4427, H4428, H4438, H4467, H4474, H4475, H4623, H4910, H4941, H5057, H5065, H5387, H5401, H5461, H5715, H6113, H6213, H6485, H6957, H7101, H7218, H7287, H7300, H7336, H7786, H7860, H7980, H7981, H7985, H7989, H7990, H8199, H8269, H8323, H8451, G746, G752, G755, G757, G758, G932, G936, G1018, G1203, G1299, G1778, G1785, G1849, G2232, G2233, G2525, G2583, G2888, G2961, G3545, G3841, G4165, G4173, G4291