mr_tw/bible/other/desecrate.md

2.3 KiB

विटाळणे, विटाळविली

व्याख्या:

"विटाळणे" या शब्दाचा अर्थ पवित्र जागेचे किंवा वस्तूचे अशा पद्धतीने नुकसान किंवा दुषित करणे, जी पुन्हा उपासना करण्याच्या कामात उपयोगात येत कामा नये.

  • सहसा एखाद्याला विटाळणे यामध्ये, त्याचा प्रती मोठा अनादर दाखवण्यासारखे आहे.
  • उदाहरणार्थ, मूर्तिपूजक राजांनी देवाच्या मंदिरातील पवित्र भांडी त्याच्या महालामधील मेजावाणींसाठी वापरून ती विटाळली.
  • मृत लोकांची हाडे देवाच्या मंदिरातील वेदीला विटाळण्यासाठी शत्रूंनी वापरली होती.
  • या शब्दाचे भाषांतर "अपवित्र करण्यास कारणीभूत होईन" किंवा "अशुद्ध करून अनादर करणे" किंवा "उद्धटपणे अशुद्ध करणे" किंवा "अशुद्ध होण्यास कारणीभूत ठरणे" असे केले जाऊ शकते.

(हे स्दुः पहा: वेदी, भ्रष्ट, अनादर, अशुद्ध, शुद्ध, मंदिर, पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2490, H2610, H2930, G953