mr_tw/bible/kt/dominion.md

2.3 KiB

पराक्रम (सत्ता, सार्वभौमत्व)

व्याख्या:

"सार्वभौमत्व" या शब्दाचा संदर्भ शक्ती, नियंत्रण, किंवा लोकांवर, प्राण्यांवर, किंवा जमिनीवर अधिकार याच्याशी आहे.

  • येशू ख्रिस्ताने सांगितले की, एक संदेष्टा म्हणून, याजक म्हणून, आणि राजा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर सत्ता गाजवा.
  • येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूने, सैतानाच्या सत्तेला सर्वकाळासाठी हरवले आहे.
  • उत्पत्तीच्या वेळी, देव म्हणाला की, मनुष्याला माश्यांवर, पक्षांवर, आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर सत्ता आहे.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "अधिकार" किंवा "सत्ता" किंवा "नियंत्रण" यांचा समावेश होतो.
  • "च्या वर सत्ता गाजवा" या वाक्यांशाचे भाषांतर "राज्य करा" किंवा "व्यवस्थापन करा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अधिकार, सत्ता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1166, H4474, H4475, H4896, H4910, H4915, H7287, H7300, H7980, H7985, G2634, G2904, G2961, G2963