mr_tw/bible/kt/christ.md

54 lines
8.1 KiB
Markdown
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# ख्रिस्त, मसिहा
## तथ्य:
"मसिहा" आणि "ख्रिस्त" या शब्दांचा अर्थ "एक अभिषिक्त" आणि त्याचा संदर्भ येशुशी, देवाच्या पुत्राशी आहे.
* "मसिहा" आणि "ख्रिस्त" हे दोन्ही शब्द नवीन करारामध्ये येशूच्या संदर्भात वापरले आहेत, ज्याला देव जो पिता त्याने त्याच्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि त्यांना पाप आणि मृत्यू पासून वाचवण्यासाठी नियुक्त केले आहे.
* जुन्या करारामध्ये, संदेष्ट्यानी मसिहा पृथ्वीवर येण्याच्या शेकडो वर्ष आधी त्याच्याबद्दल भविष्यवाण्या लिहून ठेवल्या.
* अनेकदा "अभिषिक्त (एक)" या शब्दाचा अर्थ जुन्या करारामध्ये मासिहाच्या संदर्भात वापरला जातो, जो येणार होता.
* येशूने यापैकी अनेक भविष्यवाण्या पूर्ण केल्या आणि अनेक चमत्कारिक कृत्यांनी सिद्ध केले की तोच मसिहा आहे; उरलेल्या भविष्यवाण्या तो जेंव्हा परत येईल तेंव्हा पूर्ण होतील.
* "ख्रिस्त" हा शब्द हा सहसा शीर्षक म्हणून वापरण्यात आला, जे की, "ख्रिस्त" आणि "ख्रिस्त येशू."
* "ख्रिस्त" हा शब्द त्याच्या नावाचा एक भाग म्हणून देखील वापरला जातो, जसे की, "येशू ख्रिस्त"
## भाषांतर सूचना
* या शब्दाचे भाषांतर "एक अभिषिक्त" किंवा "देवाचा अभिषिक्त रक्षणकर्ता" या अर्थाचे शब्द वापरून केले जाऊ शकते.
* बऱ्याच भाषा एक लिप्यंतरणयुक्त शब्द वापरतात जो "ख्रिस्त" किंवा "मशीहा" या शब्दांसारखा दिसतो किंवा ऐकण्यास येतो. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown)
* लिप्यंतरण या शब्दाची व्याख्या, "ख्रिस्त, एक अभिषिक्त" या शब्दाने केली जाऊ शकते.
* संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हे कसे भाषांतरित केले आहे, यानुसार सुसंगत रहा, जेणेकरून हे स्पष्ट होईल की त्याच शब्दांचा संदर्भ दिला जात आहे.
* "मसिहा" आणि "ख्रिस्त" या शब्दांचे भाषांतर जेथे दोन्ही शब्द एकाच माजकुरांमध्ये एकत्र येतात (जसे की योहान 1:41) तेथे चागले काम करतात याची खात्री करा.
(हे सुद्धा पहाः [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-names)
(हे सुद्धा पहा: [देवाचा पुत्र](../kt/sonofgod.md), [दावीद](../names/david.md), [येशू](../kt/jesus.md), [अभिषेक](../kt/anoint.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 05:1-3](rc://mr/tn/help/1jn/05/01)
* [प्रेषितांची कृत्ये 02:34-36](rc://mr/tn/help/act/02/34)
* [प्रेषितांची कृत्ये 05:40-42](rc://mr/tn/help/act/05/40)
* [योहान 01:40-42](rc://mr/tn/help/jhn/01/40)
* [योहान 03:27-28](rc://mr/tn/help/jhn/03/27)
* [योहान 04:25-26](rc://mr/tn/help/jhn/04/25)
* [लुक 02:10-12](rc://mr/tn/help/luk/02/10)
* [मत्तय 01:15-17](rc://mr/tn/help/mat/01/15)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[17:07](rc://mr/tn/help/obs/17/07)__ __मशिहा__ हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणारा होता.
* __[17:08](rc://mr/tn/help/obs/17/08)__ परंतु __मशिहा__ येण्याच्या अगोदर इस्त्रायली लोकांना जवळ जवळ 1000 वर्षे त्याची वाट पाहावी लागली.
* __[21:01](rc://mr/tn/help/obs/21/01)__ आरंभापासूनच, देवाने __मसिहाला__ पाठविण्याची योजना बनविली होती.
* __[21:04](rc://mr/tn/help/obs/21/04)__ देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण __देवाच्या__ लोकांवर सर्वकाळ राज्य करील.
* __[21:05](rc://mr/tn/help/obs/21/05)__ __मसिहा__ या नव्या कराराचा आरंभ करील.
* __[21:06](rc://mr/tn/help/obs/21/06)__ देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की __मसिहा__ हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल.
* __[21:09](rc://mr/tn/help/obs/21/09)__ यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की __मसिहा__ हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
* __[43:07](rc://mr/tn/help/obs/43/07)__ या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या __पवित्रास__ कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.
* __[43:09](rc://mr/tn/help/obs/43/09)__ परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व __ख्रिस्त__ असे करून ठेवले आहे!"
* __[43:11](rc://mr/tn/help/obs/43/11)__ पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू __ख्रिस्ताच्या__ नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.
* __[46:06](rc://mr/tn/help/obs/46/06)__ शौलाने तर्कशुद्ध संभाषण करून यहूद्यांना येशू हा __मसिहा__ असल्याचे सिद्ध केले.
# Strong's
* Strong's: H4899, G3323, G5547