2.1 KiB
2.1 KiB
शताधिपती
व्याख्या:
एक शताधिपती हा एक रोमी अधिकारी आहे, ज्याच्या हाताखाली 100 लोकांचा एक गट असतो.
- ह्याचे भाषांतर "शंभर मनुष्यांचा नेता" किंवा "सैन्याचा नेता" किंवा "शंभर लोकांचा अधिकारी" अशा अर्थाच्या शब्दांनी केले जाऊ शकते.
- एक रोमी शताधिपती येशूकडे आला आणि त्याने त्याला त्याच्या चाकराला बरे करण्याची विनंती केली.
- येशूच्या वधस्तंभाजवळचा शताधिपती, येशूचा मृत्यू कसा झाला याचा साक्षीदार झाला तेव्हा आश्चर्यचकित झाला.
- देवाने शताधिपतीला पेत्राकडे पाठवले, जेणेकरून पेत्र त्याला येशूबद्दलची सुवार्ता समजावून सांगू शकेल.
(हे सुद्धा पहा: रोम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 10:1-2
- प्रेषितांची कृत्ये 27:1-2
- प्रेषितांची कृत्ये 27:42-44
- लुक 07:2-5
- लुक 23:46-47
- मार्क 15:39-41
- मत्तय 08:5-7
- मत्तय 27:54-56
Strong's
- Strong's: G1543, G2760