2.1 KiB
2.1 KiB
हन्ना
तथ्य:
हन्ना यरुशलेममध्ये 10 वर्ष्यांसाठी मुख्य यहुदी याजक होता जो, अंदाजे ई. स. 6 ते ई. स. 15 पर्यंत होता. मग त्याला रोमी सरकारद्वारा मुख्य याजकगणातून काढून टाकण्यात आले, तरी तो यहूदी लोकांमध्ये एक प्रभावशाली नेता म्हणून बनून राहिला.
- हन्ना हा कयफा चा सासरा होता जो येशूच्या सेवेच्या काळात अधिकृत मुख्य याजक होता.
- मुख्य याजक निवृत्त झाल्यावर सुद्धा ते कार्यालयाच्या काही जबाबदाऱ्यांसोबतच ते पदवी पण ठेवत असत, त्यामुळे हन्ना सुद्धा कयफा आणि इतरांच्या याजकगणामध्ये मुख्य याजक म्हणून ओळखला जातो.
- येशूच्या यहुदी नेत्यांपुढील सुनावणी दरम्यान, येशूला प्रथम प्रश्न विचारण्यासाठी हन्ना समोर नेले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: मुख्ययाजक, याजक)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: G452