mr_tw/bible/kt/judgmentday.md

2.2 KiB

न्यायाचा दिवस

व्याख्या:

"न्यायाचा दीवस" या शब्दाचा संदर्भ भविष्यातील वेळेशी आहे, जेंव्हा देव प्रत्येक मनुष्याचा न्याय करील.

  • देवाने त्याच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला, सर्व लोकांवर न्यायाधीश बनवले आहे.
  • न्यायाच्या दिवशी, येशू लोकांचा त्यांच्या नीतिमान चारीत्र्यानुसार न्याय करील.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर, "न्यायाचा काळ" असेही केले जाऊ शकते, कारण ह्याचा संदर्भ एकापेक्षा अधिक दिवसाशी येतो.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "शेवटची वेळ जेंव्हा देव सर्व लोकांचा न्याय करेल" यांचा समावेश होतो.
  • काही भाषांतरे या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहून तो एक विशेष दिवस किंवा काळ आहे असे दाखवतात: "न्यायाचा दिवस" किंवा "न्यायाचा काळ."

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश,येशू, स्वर्ग, नरक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: