mr_tw/bible/other/yoke.md

3.4 KiB

जोखड, जोखडे, जुंपणे

व्याख्या:

एक जोखड हे लाकडाचा किंवा धातूचा तुकडा आहे, जो दोन किंवा अधिक प्राण्यांना नांगर किंवा गाडी ओढण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी जोडला जातो. या शब्दासाठी अनेक लाक्षणिक सुद्धा आहेत.

  • "जोखड" या शब्दाला लाक्षणिक अर्थाने, असे काहीतरी जे लोकांना एकत्रित काम करण्यासाठी जोडून ठेवते ह्याच्या संबंधात देखील संदर्भित केला जातो, जसे की येशूची सेवा करणे.
  • पौल "जोखड वाहणारा सहकारी" या शब्दाचा उपयोग, असा कोणीतरी जो त्याच्या सारखीच ख्रिस्ताची सेवा करतो त्याला संदर्भित करण्यासाठी करतो. * ह्याचे भाषांतर "सहकारी कामकरी" किंवा "सहकारी सेवक" किंवा "सहकामकारी" असे केले जाऊ शकते.
  • "जोखड" या शब्दाला बऱ्याचदा लाक्षणिक अर्थाने जड ओझे वाहणाऱ्या कोण एकाला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जसे की, जेंव्हा गुलामगिरी आणि छळाने दडपून टाकले जाणे.
  • अनेक संदर्भामध्ये, ह्याचे भाषांतर जोखड जे शेतीसाठी वापरले जाते,ह्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्थानिक शब्दाने करणे सर्वोत्तम राहील.
  • या शब्दाच्या लाक्षणिक अर्थाच्या उपयोगाचे भाषांतर "अन्यायकारक ओझे" किंवा "जड ओझे" किंवा "बंधन" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बांधणे, ओझे, दडपणे, छळ, सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: