mr_tw/bible/other/voice.md

2.8 KiB

वाणी, वाणीने

व्याख्या:

"वाणी" या शब्दाचा उपयोग सहसा लाक्षणिक अर्थाने काहीतरी बोलणे किंवा संवाद साधण्याच्या संदर्भात येतो.

  • देवाने त्याच्या वाणीचा उपयोग केला असे म्हंटले, जरी त्याच्याजवळ जसा मनुष्यांकडे असतो तसा आवाज नाही तरीही.
  • या शब्दाचा उपयोग संपूर्ण मनुष्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जसे की या वाक्यामध्ये "परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यामध्ये घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली" ह्याचे भाषांतर, "अरण्यामध्ये बोलणाऱ्या एका व्यक्तीला बोलण्यात आले...." (पहा: सिनेकडॉक
  • "एखाद्याची वाणी ऐकणे" ह्याचे भाषांतर "एखादा बोलताना ऐकणे" असे केले जाऊ शकते.
  • काहीवेळा "वाणी" या शब्दाचा उपयोग अशा वस्तूंसाठी केला जातो, ज्यांना प्रत्यक्षात बोलता येत नाही, जसे की, जेंव्हा दावीदाने स्तोत्रामध्ये असे म्हंटले की, आकाश देवाचा महिमा वर्णिते. याचे भाषांतर "त्यांच्या वैभवशाली गोष्टीवरून स्पष्टपणे दिसून येते की देव किती महान आहे" असेही होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बोलावणे, घोषणा करणे, वैभव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: