mr_tw/bible/other/snow.md

3.3 KiB

बर्फ, हिमवर्षाव

तथ्य:

"बर्फ" या शब्दाचा संदर्भ गोठलेल्या पाण्याच्या पांढऱ्या कानांशी आहे, जे आभाळातून अशा ठिकणी खाली पडतात, जिथे तापमान थंड आहे.

  • इस्राएलमध्ये खूप उंचीच्या ठिकणी बर्फ पडतो, पण नेहमी तो वितळण्याआधी जमिनीवर जास्त वेळ राहत नाही. पर्वतांच्या शिखरावर जो बर्फ पडतो, तो जास्त काळ टिकतो. एक उदाहरण, ज्या जागेचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बर्फ असलेली जागा असा केलेला आहे, ती म्हणजे लबानोन पर्वत होय.
  • एखादी गोष्ट जी अतिशय पंढरी असते, बऱ्याचदा त्या गोष्टीच्या रंगाची तुलना बर्फाच्या रंगाशी केली जाते. उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकात, येशूच्या कपड्यांचे आणि केसांचे वर्णन "बर्फासारखे पाढरे" असे केले आहे.
  • बर्फाचा पांढरेपणासुद्धा शुद्धता आणि स्वच्छतेला चिन्हांकित करतो. उदाहरणार्थ, आपली "पापे बर्फासारखी पंढरी होतील" ह्याचा अर्थ देव त्याच्या लोकांना पापापासून पूर्णपणे शुद्ध करील.
  • काही भाषा बर्फ ह्याचा संदर्भ कदाचित "गोठलेला पाऊस" किंवा "बर्फाचे कण" किंवा "गोठलेले कण" ह्यच्या संबंधात देऊ शकतात.
  • "बर्फाचे पाणी" ह्याचा संदर्भ पाण्याशी आहे, जे वितळलेल्या बर्फापासून येते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: लबानोन, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: