mr_tw/bible/other/run.md

4.7 KiB
Raw Permalink Blame History

धावणे, धावपटू, धावणारे, धावत होता

व्याख्या:

शब्दशः "धावणे" या शब्दाचा अर्थ "पायांवर फार लवकर हालचाल करणे" असा होतो, सहसा चालण्यापेक्षा अधिक वेगाने पूर्ण करणे.

हा "धावणे" ह्याचा मुख्य अर्थ लाक्षणिक अभिव्यक्तींमध्ये खालीलप्रमाणे वापरला जातो:

  • "बक्षीस जिंकाल अशा प्रकारे धावणे" हे जसे स्पर्धा जिंकण्यासाठी धावतो त्याच चिकाटीने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी चिकाटीने काम करत राहण्याला सूचित करते.
  • "तुझ्या आज्ञापालनाच्या मार्गावर धावणे" म्हणजे - देवाचे आज्ञापालन आनंदाने आणि लवकर करणे.
  • "इतर देवांच्या मागे धावणे" ह्याचा अर्थ इतर देवांची उपासना करण्यामध्ये टिकून राहणे असा होतो.
  • "मला लापवण्याकरिता मी तुझ्याकडे धाव घेतो" ह्याचा अर्थ, जेंव्हा कठीण गोष्टींचा सामना करतो, तेंव्हा ताबडतोप आश्रयासाठी आणि सुरक्षेसाठी देवाकडे वळतो.
  • पाणी आणि इतर द्रवपदार्थ जसे की अश्रू, रक्त, घाम, आणि नद्या याबाबत असे म्हंटले जाते की ते "धावतात (वाहतात)." याचे भाषांतर "वाहणे" असेही होऊ शकते.

एखाद्या देशाची किंवा प्रांताची सीमा, एखाद्या नदीबरोबर किंवा दुसऱ्या देशाच्या सीमेबरोबर "धावत राहते" असे म्हंटले जाते. ह्याचे भाषांतर करताना, त्या देशाची सीमा नदीच्या किंवा दुसऱ्या देशाच्या "समोर आहे" किंवा त्या नदीने किंवा दुसऱ्या देशाने त्या देशाची "सीमा" बनली आहे, असे म्हणून केले जाऊ शकते.

  • नद्या आणि प्रवाह "कोरडे धावू शकतात" ह्याचा अर्थ इथून पुढे त्याच्यामध्ये वाहण्यासाठी पाणी नाही. याचे भाषांतर "सुकून गेले" किंवा "कोरडे झाले" असे केले जाऊ शकते.
  • मेजवानीच्या दिवसांनी "त्यांचा ओघ चालवला" ह्याचा अर्थ ते "निघून गेले आहेत" किंवा "पूर्ण झाले आहेत" किंवा "संपले आहेतं" असा होतो.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, चिकाटी, आश्रय, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: