mr_tw/bible/other/robe.md

1.6 KiB

झगा, झगे, झगा घालणे (पांघरणे)

व्याख्या:

एक झगा हा लांब बाही असलेले बाहेरील वस्त्र आहे, जे स्त्री कनवा पुरुष कोणीही परिधान करू शकतात. हे एक कोट सारखेच आहे.

  • झगे हे समोरील बाजूने उघडे होते, आणि कमरपट्टा किंवा पट्ट्याने बांधून बंद केले जाऊ शकत होते.
  • ते लांब किंवा आखूड असत.
  • जांभळ्या रंगाचे झगे हे राजांकडून परिधान केले जायचे, ज्याचे चिन्ह राजपद, संपत्ती, आणि प्रतिष्ठा असे असायचे.

(हे सुद्धा पहाः शाही, अंगरखा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: