mr_tw/bible/other/rage.md

2.5 KiB

खवळणे (संतप्त होणे), रागावला, घनघोर, खवळण्यावर

तथ्य:

खवळणे हा एक अत्याधिक राग आहे, जो नियंत्रणाच्या बाहेर आहे. जेंव्हा एखादा खवळतो, ह्याचा अर्थ, तो व्यक्ती त्याचा राग विध्वंसक मार्गाने व्यक्त करतो.

  • एखाद्या व्यक्तीला रागाची भावना त्याचे नियंत्रण सोडावयास भाग पडते, तेंव्हा तो व्यक्ती खवळतो.
  • जेंव्हा संतापाने नियंत्रीत केले जाते, तेंव्हा लोक विध्वंसक कृत्ये करतात आणि विध्वंसक गोष्टी बोलतात.
  • "खवळणे" या शब्दाचा अर्थ, "घनघोर" वादळ किंवा "खवळलेल्या" समुद्राच्या लाटा या वर्णनामध्ये, ताकदीने हालचाल करणे असा देखील होतो.
  • जेंव्हा राष्ट्रे खवळतात, तेंव्हा त्यांच्यातील दुष्ट लोक देवाची आज्ञा मोडतात आणि त्याच्याविरुद्ध बंडखोरी करतात.
  • "संतापाने भरणे" ह्याचा अर्थ अत्यंत क्रोधाची भावना असणे असा होतो.

(हे सुद्धा पहा: रागीट, स्व-नियंत्रण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: