mr_tw/bible/other/angry.md

1.9 KiB

संताप, संतापणे, राग

व्याख्या:

"रागावणे" किंवा "संतापणे" म्हणजे एखाद्याच्या किंवा कश्याच्यातरी विरोधात अत्यंत क्रोधित, चिडचिड व अस्वस्थ होणे.

  • जेव्हा लोक रागवतात तेव्हा ते नेहमीच पापी आणि स्वार्थी असतात, परंतु कधीकधी अन्यायाच्या किंवा दडपणाविरूद्ध ते संतापतात.
  • परमेश्वराचा संताप (ज्याला "कोप" असेही म्हटले जाते) त्याची पापाबाद्दलची कठोर नापसंती व्यक्त करतो.
  • "संताप आणणे" या वाक्यांशाचा अर्थ "रागास कारणीभूत होणे" असा होतो.

(हे सुद्धा पहा: कोप)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: