mr_tw/bible/other/proverb.md

2.1 KiB

नीतीसुत्र, नीतीसुत्रे

व्याख्या:

एक नीतीसुत्र हे लहान विधान आहे, जे काही बुद्धी किंवा सत्य व्यक्त करते.

  • नीतीसुत्रे सामर्थ्यवान आहेत कारण त्यांचे स्मरण करणे व पुनरावृत्ती करणे सोपे आहे.
  • बऱ्याचदा एका नीतीसुत्रामध्ये रोजच्या जीवनातील व्यावहारिक उदाहरणे समाविष्ट असतात.
  • काही नितीसुत्रे स्पष्ट आणि सरळ आहेत, तर बाकीची समजायला जास्त कठीण आहेत.
  • शलमोन राजा त्याच्या सुज्ञानासाठी प्रसिद्ध होता, आणि त्याने 1000 पेक्षा अधिक नीतीसुत्रे लिहिली.
  • येशूने लोकांना शिकवताना नेहमी नीतीसूत्रे किंवा दृष्टान्त वापरले.
  • "नीतीसुत्रे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "शहाणपणाचे म्हणणे" किंवा "सत्यवचन" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: शलमोन, खरे, शहाणा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: