mr_tw/bible/other/plow.md

2.0 KiB

नांगर, नांगरणे, नांगरले, नांगरणारा, नंगरणारे, जमीन नांगरणारा, शेतकरी, नांगराचा फाळ

व्याख्या:

एक "नांगर" हे एक शेतीचे साधन आहे, ज्याचा वापर लागवडीसाठी शेत तयार करण्यासाठी माती तोडण्यासाठी केला जातो.

  • नांगराला तीक्ष्ण, टोक असणारे शूल असतात, जे मातीत घुसतात. त्यांना सहसा अशी मुठ असते की, त्याने शेतकरी नांगरांना मार्गदर्शन करतो.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, नांगर सहसा बैलांच्या जोडीने किंवा इतर काम करणाऱ्या प्राण्यांच्या द्वारे ओढला जात असे.
  • बहुतेक नांगर त्यातील तीक्ष्ण शूल वगळता, कठोर लाकडापासून बनलेले होते, ते शूल धातूपासून बनवले जात, जसे की कांस्य किंवा लोखंड.

(हे सुद्धा पहाः कांस्य, बैल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: