2.6 KiB
2.6 KiB
पितळ
व्याख्या:
"पितळ" या शब्दाचा संदर्भ, अशा प्रकारच्या धातुशी येतो, ज्याला तांबे आणि कथिल हे धातू एकत्र वितळून बनवले जाते. त्याचा गदग तपकिरी, थोडासा लालसर रंग असतो.
- पितळ पाण्यामुळे गंजत नाही आणि ते उष्णतेचा चांगला वाहक आहे.
- प्राचीनकाळी, पितळचा उपयोग साधने, शस्त्रे, कलाकृती, वेद्या, स्वयंपाकाची भांडी, आणि सैनिकांची शस्त्रास्त्रे, आणि इतर गोष्टी बनवण्यासाठी केला जात होता.
- निवासमंडपाच्या आणि मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे बरेच साहित्य हे पितळेपासून बनवले जात होते.
- बऱ्याचदा खोट्या देवांच्या मुर्त्या देखील पितळेच्या धातूंपासून बनवल्या जात होत्या.
- पितळेच्या वस्तू, पहिल्यांदा पितळ धातू वितळवून, त्याचे द्रवामध्ये रुपांतर करून आणि नंतर मग तो साच्यात ओतून बनवल्या जात होत्या. या प्रक्रियेला "ओतकाम" असे म्हणतात.
(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे
(हे सुद्धा पहा: शस्त्रास्त्रे, निवासमंडप, मंदिर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5153, H5154, H5174, H5178, G5470, G5474, G5475