mr_tw/bible/other/pierce.md

2.3 KiB

भोकसने(टोचणे), भेदून जाणे, विधिले, भोसकावणे

व्याख्या:

"भोकसणे" या शब्दाचा अर्थ तीक्ष्ण, टोक असलेल्या हत्याराने खुपसणे. एखाद्याला गहन भावनिक वेदना निर्माण करण्याच्या संदर्भात ह्याचा उपयोग लाक्षणिक अर्थाने केला जातो.

  • जेंव्हा येशूला वधस्तंभावर खिळले होते, तेंव्हा एका सैनिकाने त्याच्या एका बाजूला भोकासले.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, एक दास ज्याला मुक्त केले आहे, त्याला जर त्याच्या धन्यासाठी नोकरी करणे सुरु ठेवायचे असले तर त्याला त्याचे कान टोचणे गरजेचे होते.
  • शिमोन लाक्षणिक अर्थाने बोलला, जेंव्हा त्याने मरीयेला सांगितले की, एक तलवार तिचे काळीज भेदून जाईल, ह्याचा अर्थ जे काही तिचा पुत्र येशू ह्याच्यासोबत घडेल त्यामुळे, तिला अतिशय गहन दुःखाचा सामना करावा लागेल.

(हे सुद्धा पहा: वधस्तंभ, येशू, सेवक, शिमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: