mr_tw/bible/other/overtake.md

4.1 KiB

गाठणे, पकडले, गाठले

व्याख्या:

"गाठणे" किंवा "गाठले" या शब्दांचा संदर्भ एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याशी आहे. ह्याच्यामध्ये सामन्यतः, एखाद्याचा पाठलाग केल्यानंतर त्याला पकडण्याच्या संकल्पनेचा समावेश आहे.

  • जेंव्हा लष्करी सैन्याने शत्रूला "गाठले," ह्याचा अर्थ त्यांनी त्या शत्रूला युद्धामध्ये पराजित केले असा होतो.
  • जेंव्हा एखादा भक्षक त्याच्या भक्ष्याला गाठतो, त्याचा अर्थ त्याने त्याच्या भक्ष्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले.
  • जर एखाद्या शापाने एखाद्याला "गाठले" तर, त्याचा अर्थ त्या शापामध्ये जे काही सांगितले होते, ते त्या व्यक्तीबरोबर घडले.
  • जर अशीर्वादांनी लोकांना "गाठले" तर त्याचा अर्थ ते लोक त्या अशीर्वादांचा अनुभव करतात.
  • संदर्भाच्या आधारावर, "गाठणे" या शब्दाचे भाषांतर. "विजेता" किंवा "पकडणे" किंवा "पराजित" किंवा "पर्यंत जाऊन पकडणे" किंवा "पूर्णपणे प्रभावित" असे केले जाऊ शकते.
  • भूतकाळी रूप "गाठले" ह्याचे भाषांतर "पर्यंत जाऊन पकडले" किंवा "च्या बाजूला येणे" किंवा "काबीज केले" किंवा "पराभूत" किंवा "च्या मुळे हानी पोहोचणे" असे केले जाऊ शकते.
  • लोकांच्या पापामुळे त्यांना अंधकार किंवा शिक्षा किंवा दहशत गाठील अशा चेतावनीच्या स्वरुपात जेंव्हा वापरले जाते, तेंव्हा त्याचा अर्थ त्या लोकांनी जर पश्चात्ताप नाही केला तर त्यांना या सर्व नकारात्मक गोष्टींचा अनुभव करावा लागेल, असा होतो.
  • "माझ्या शब्दांनी तुमच्या वडिलांना गाठले आहे" या वाक्यांशाचा अर्थ, जे शिक्षण यहोवाने त्यांच्या पूर्वजांना दिले, तेच शिक्षण आता त्यांच्या पूर्वजांच्या शिक्षेचे कारण बनले, कारण ते त्या शिक्षणाचे अनुसरण करण्यात अयशस्वी झाले.

(हे सुद्धा पहा: आशीर्वाद, शाप, भक्ष्य, शिक्षा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

  • Strong's: H579, H935, H1692, H4672, H5066, H5381, G2638, G2983