mr_tw/bible/other/ordinance.md

1.9 KiB

नियम

व्याख्या:

एक नियम म्हणजे सार्वजनिक नियम किंवा कायदा जो नियम देतो किंवा लोकांनी पाळावयाच्या सूचना होत. हा शब्द "कायदा" या शब्दाशी संबंधित आहे.

  • कधीकधी एक नियम ही प्रथा आहे, जी अनेक वर्षांच्या सरावाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे प्रस्थापित झाली आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, नियम म्हणजे असे काहीतरी जे देवाने इस्राएल लोकांना आज्ञापिले होते. काहीवेळा त्यांने त्यांना कायमचे तसे करण्यास सांगितले.
  • "नियम" या शब्दाचे भाषांतर "सार्वजनिक निर्णय" किंवा "नियम" किंवा "कायदा" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: आज्ञा, आदेश, कायदा, नियम, नियम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: