mr_tw/bible/other/oil.md

2.0 KiB

तेल

व्याख्या:

तेल एक जाड, स्पष्ट द्रव आहे, जे विशिष्ट वनस्पतींमधून काढले जाऊ शकते. पवित्र शास्त्राच्या काळात, तेल हे मुख्यत्वे जैतुनापासून काढले जात असे.

  • जैतुनाच्या तेलाचा वापर स्वयंपाक, अभिषेक, बलिदान, दिवे, आणि औषध यासाठी केला जात असे.
  • प्राचीन काळात, जैतुनाचे तेल हे अत्यंत मौल्यवान होते, आणि या तेलाचा ताबा हा संपत्तीच्या मोजमापणासाठी सुद्धा वापरला जात असे.
  • या शब्दाचे भाषांतरासाठी वापरला जाणारा शब्द हा स्वयंपाकाच्या तेलाला संदर्भित करतो, गाडीच्या तेलाला नव्हे याची खात्री करा. काही भाषांमध्ये वेगवेगळ्या तेलासाठी वेगवगळे शब्द आहेत.

(हे सुद्धा पहाः जैतून, बलीदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: