2.5 KiB
2.5 KiB
जैतून, जैतुनाच्या
व्याख्या:
जैतून हे जैतुनाच्या झाडाचे लहान, अंडाकृती फळ आहे, जे बहुदा करून भूमध्य समुदारच्या सभोवतालच्या प्रांतात वाढते.
- जैतुनाची झाडे ही, पांढऱ्या छोट्या फुलांची मोठी सदाहरित प्रकारची झुडपे आहेत. ते उष्ण हवामानात चांगली वाढतात आणि थोडक्या पाण्यामध्ये सुद्धा चांगली जगतात.
- जैतुनाच्या झाडाचे फळ सुरवातीला हिरवे असते आणि जसे ते कापणीला येते तसे ते काळे पडते. जैतून हे अन्न म्हणून आणि तेलासाठी, जे त्यांच्यापासून काढले जाते, ह्यासाठी उपयोगी आहेत.
- जैतुनाच्या तेलाचा वापर स्वयंपाकातील दिव्यामध्ये आणि धार्मिक समारंभासाठी केला जात असे.
- पवित्र शास्त्रामध्ये, जैतुनाची झाडे आणि फांद्या ह्यांचा उपयोग काहीवेळा लाक्षणिक अर्थाने लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.
(हे सुद्धा पहा: दिवा, समुद्र, जैतून पर्वत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2132, H3323, H8081, G65, G1636, G1637, G2565