mr_tw/bible/other/neighbor.md

2.7 KiB

शेजारी, आजूबाजूचा परिसर (जवळपासचा भाग), लगतचा

व्याख्या:

"शेजारी" या शब्दाचा सहसा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे जो जवळपास राहतो. तो अधिक सामान्यपणे अशा व्यक्तीला संदर्भित करतो, जो एकाच समुदायामध्ये किंवा लोक समूहामध्ये राहतो.

  • एक "शेजारी" ही अशी व्यक्ती आहे, ज्याला संरक्षित आणि काळजीपुर्वक हाताळले पाहिजे, कारण तो त्याच समुदायाचा भाग आहे.
  • नवीन करारामधील, चागला शोमरोनी या दृष्टांतात, येशूने "शेजारी" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, त्याचा अर्थ विस्तारित करण्यासाठी, ज्यामध्ये सर्व मानवांचा आणि जरी तो एखादा शत्रू असे समजला असला तरीही त्याचा सुद्धा समावेश करण्यासाठी केला.
  • शक्य असल्यास, या शब्दाचे भाषांतर प्रत्यक्षात "असा व्यक्ती जो जवळपास राहतो" अशा शब्दाने किंवा वाक्यांशाने करणे सर्वोत्तम राहील.

(हे सुद्धा पहा: शत्रू, दृष्टांत, लोक समूह, शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: