mr_tw/bible/other/member.md

2.0 KiB

अवयव

व्याख्या:

"अवयव" याचा संदर्भ संपूर्ण शरीरातील किंवा गटातील एका भागाशी आहे.

  • नवीन करार ख्रिस्ती लोकांचे वर्णन ख्रिस्ताच्या शरीराचे "अवयव" असे करतो. ख्रिस्तामधील विश्वासी हे एका समूहामध्ये आहेत, जो अनेक अवयवांनी बनला आहे.
  • येशू ख्रिस्त हा शरीराचा "मस्तक" आहे, आणि वैयक्तिक विश्वासी हा शरीराचा अवयव म्हणून काम करतो. पवित्र आत्मा शरीराच्या प्रत्येक अवयवांना संपूर्ण शरीराला चांगले कार्य करण्यास मदत करण्यासाठी एक विशेष भूमिका देतो.
  • यहुदी परिषद आणि परुश्यांसारख्या गटांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना या गटातील "अवयव" देखील म्हटले जाते.

(हे सुद्धा पहा: शरीर, परुशी, परिषद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: