mr_tw/bible/other/furnace.md

1.6 KiB

भट्टी

तथ्य:

एक भट्टी म्हणजे खूप मोठी चूल, जिचा उपयोग उच्च तापमानाला वस्तू गरम करण्यासाठी केले जातो.

  • प्राचीन काळी, बऱ्याच भट्ट्यांचा उपयोग हा धातू वितळवून त्याच्यापासून स्वयंपाकाची भांडी, दागिने, शस्त्रे, आणि मुर्त्या अशा वस्तू बनवण्यासाठी केला जात असे.
  • चिकणमातीची भांडी बनवण्यासाठी सुद्धा भट्ट्यांचा उपयोग केला जात असे.
  • काहीवेळा एक भट्टीचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने काहीतरी खूपच गरम अश्यासाठी दिला जात असे.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, प्रतिमा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: