mr_tw/bible/other/flute.md

1.9 KiB

बासरी, वायुवाद्य, पावा

व्याख्या:

पवित्र शास्त्राच्या काळात, पावा हे हाड किंवा लाकडापासून बनवलेले आणि त्याला असलेल्या छिद्रामुळे आवाज बाहेर येणे शक्य असे वाजवायचे वाद्य होते. एक बासरी एक प्रकारचे वायुवाद्य होते.

  • बहुतेक पाव्यामध्ये जाड गवतांपासून बनवलेले वेळूचे बन होते, ज्यावर वायु फुंकला असता त्यातून कंपने बाहेर येतात.
  • विना वेळूच्या पाव्याला "बासरी" असे म्हणतात.
  • मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढ्यांना शांत करण्यासाठी पावा वाजवत असे.
  • पावा आणि बासरी यांचा उपयोग उदास किंवा आनंदी संगीत वाजवण्यासाठी केला जात असे.

(हे सुद्धा पहा: कळप, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: