mr_tw/bible/other/dung.md

2.0 KiB

शेण, खत

व्याख्या:

"शेण" या शब्दाचा अर्थ मानव किंवा पशू यांचा घन कचरा आहे, याला विष्ठा किंवा मल असे म्हटले जाते. जेंव्हा मातीला समृद्ध करण्यासाठी वापरले जाते, तेंव्हा त्याला "खत" असे म्हणतात.

काहीवेळा लाक्षणिक अर्थाने त्याचा संदर्भ निरर्थक किंवा बिनमहत्वाचा आहे असे सांगण्यासाठी दिला जातो.

  • प्राण्यांच्या वाळविलेल्या शेणाचा वापर प्रामुख्याने इंधनसाठी केला जातो.
  • "जमींवर असणाऱ्या शेणासारखे व्हा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "निरुपयोगी शेणासारखे जमिनीवर विखुरले जा" असे केले जाऊ शकते.
  • यरुशलेमेच्या दक्षिणेस असणारे "शेणाचे फाटक" हे कदाचित असे फाटक आहे, जितून खराब झालेले अन्न किंवा कचरा शहराच्या बहरे नेला जातो.

(हे सुद्धा पाहा: फाटक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: